Posts

Indian Healthy and tasty breakfast recipes

Image
There's an old saying:  “ Breakfast like a  king ;  lunch like  a prince;  dinner like  a pauper.” Everyone heard this saying. But, you notice why is it called that. There's reason behind it.  Morning breakfast provides you energy to improves brain functions, at the same time maintain stable insulin levels. But, there is some misunderstanding among the people regarding heavy breakfast  Many people have a misconception that heavy breakfast causes weight gain. But, I think it's not true. Because when you skip breakfast, blood sugar level drops, as a result you feel low or less energetic. Now, next question is which is the proper time for breakfast ? The answer is ideal time is 7 am upto 9 am, don't delay your breakfast after 10 am.   Which is proper food for breakfast ? No doubt eggs, fresh fruits, sprouts. Besides this  in India, statewise there are many different and delicious breakfast is cooked. Here I start from my Maharashtra. List is big but here I share some popul

Fenugreek Leaves Chapaties - थेपले

Image
Ingredients :- Half Bowl Fenugreek Leaves One Bowl Wheat Flour 4 Tablespoons Gram Flour One Tablespoon Ginger Garlic Paste Half a Tablespoon Coriander & Cumin Powder Half a Teaspoon Turmeric Powder Half a Tablespoon Red Chilli Powder One Tablespoon Sesame & Carom Seeds Four Tablespoons Oil Two Tablespoons Curd One Tablespoon Sugar Salt to taste Oil for Shallow fry Let's Start :- Take all above ingredients in plate, mix them very well. Add water for kneading, keep a dough aside for 10 minutes. Make equal parts of dough and make Chapati. Keep frying pan on medium flame. Shallow fry the chapaties. Try this recipe for morning breakfast with Tea. If you like, please share your comments and follow.

Upma/Upitt

Image
Ingredients :- 2  bowl of Semolina 2 medium size chopped Onions 1 small size chopped Tomato 4-5 Chopped Green Chillies Half a teaspoon grated Ginger Half a tablespoon Mustard Pinch of Asafoetida Half a tablespoon Sugar Salt to taste 3/4 bowl cooking oil 2 bowl water Coriander leaves for garnishing, Roasted Dryfruits Let's start :- Take a Pan, roast Semolina on low flame until it leaves nise aroma and changes a colour. Turn off the gas and remove it in the plate. Keep the Pan, add oil to heat, then add Mustard seeds and Asafoetida. Let Mustard seeds splutter. Add chopped Onion, Green Chillies and saute until Onion changes colour (light golden brown), then add Tomato, Ginger, let it cook for 2 mins. Add Water, Sugar and Salt. After water get boil add Semolina & Dryfruits, saute well and keep plate on it to steam for 2 to 3 minutes. Remove plate, stir well, garnish with Coriander leaves and serve. Try and follow my blog for very simple recipes and delicious snacks. Please comment.

Sanja - सांजा

Image
  साहित्य :- 👉 अडीच वाटी बारीक रवा 👉  दोन मध्यम आकाराचे बारीक कांदे (बारीक चिरलेला) 👉  ५-६ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेली) 👉  पाऊण वाटी तेल 👉  ७-८ कढीपत्त्याची पाने 👉  एक टेबल स्पुन उडीद डाळ धुवून पाच मिनिटे भिजवून ठेवा 👉  एक टी स्पुन मोहरी, चिमूटभर हिंग 👉  अर्धा टी स्पुन हळद 👉  एक टेबल स्पुन साखर 👉  चवीनुसार मीठ 👉  ४ - ५ वाटी पाणी गार्निशींग साठी :- काजू / कोथिंबीर / ओल्या खोबऱ्याचा किस / लिंबू कृती :- सर्वप्रथम रवा खमंग भाजून घ्या आणि ताटात काढून घ्या. नंतर कढईत तेल घाला, गरम झाल्यावर हिंग-मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर, उडीद डाळ, कढीपत्ता, कांदा आणि मिरच्यांचे तुकडे या क्रमानुसार. कांदा गुलाबी झाल्यावर हळद घाला, थोडे परतवा. नंतर पाणी घाला, मग साखर टाका आणि उकळी फुटू द्या. नंतर त्यात मीठ आणि भाजलेला रवा घाला आणि नीट हलवून घ्या. नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. प्लेट मध्ये गार्निश करून गरमगरम सर्व्ह करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि विविध रेसिपीज साठी फॉलो करा.

Moong Kachori - मुगाची कचोरी

Image
साहित्य :- दिड वाटी मुगाची डाळ (बिना सालीची), एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा बडीशोप, अर्धा टे.स्पुन गरम मसाला, अर्धा किलो मैदा, तळायला तेल आणि चवीनुसार मीठ. कृती :- २ तास मुगाची डाळ भिजत ठेवा. नंतर पाणी काढून थोडी डाळ, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, जिरेपुड, बडीशोप, गरम मसाला मिक्सर मधून फाईन पेस्ट करा आणि बाजूला काढून घ्या. नंतर उरलेली मुगाची डाळ थोडी मिक्सर मधून जाडसर अशी काढून घ्या.  नंतर एका नॉनस्टिक कढईत तेल घालून हे सर्व मिश्रण परतवा आणि वाफवून घ्या. गैस बंद करून थंड व्हायला ठेवा. हे आपले कचोरी मधील स्टफिंग तयार झाले. परातीत मैदा, दिड पळी तेल, चवीनुसार मीठ घालून थोडे घट्ट भिजवा. खुप एकजीव भिजवू नका, नाहीतर पापुद्रे सुटणार नाही. १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर एक सारखे गोळे करा, पुरी सारखे लाटा. त्यात सारण भरून बंद करा आणि हलक्या हाताने कचोरीच्या येवढा आकार द्या अथवा हलके लाटून घ्या.  सर्व कचोरी तयार झाली की कढईत तेल गरम करून मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईल अशी तळून घ्या.   वीस-बावीस कचोरी होतात.

Ukadpendi - उकडपेंडी

Image
  चार जणांसाठी साहित्य :- २ वाटी कणीक, १ मोठा कांदा, २ टी.स्पुन तिखट किंवा मिरच्या, अर्धा टी.स्पुन हळद, अर्धा टी.स्पुन सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू, १ टी.स्पुन साखर, चवीनुसार मीठ, फोडणी ला २ पळी तेल, हिंग, मोहरी-जिरे, कढीपत्ता. कृती :- कढईत सर्वप्रथम कणीक मंद आचेवर खमंग भाजून घ्यावी. नंतर ताटात काढून घ्या आणि दुसऱ्या कढईत तेल गरम करायला ठेवावे. त्यात हिंग-मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि कढीपत्ता, जिरे, मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यात हळद घालावी, मिरच्या घातल्या नसल्या तर तिखट घाला. मग सायट्रिक ॲसिड, साखर व चवीनुसार मीठ घाला. नंतर भाजलेली कणीक घाला. दोन मिनिटं मंद आचेवर सर्व परतून घ्या आणि त्यावर पाण्याचे हबके मारत हलवा. खूप पाणी घालु नका. उकडपेंडी मऊ होईपर्यंत पाणी शिंपडत हलवावे. कुठेही कोरडी राहता कामा नये. नंतर ताट ठेवून वाफ आणावी. सर्व मंद आचेवर करावे. लहान मुलांसाठी उत्तम नाश्ता आहे. गरमगरम सर्व करा आवडीनुसार ओले खोबरे-कोथिंबीर किंवा बारीक शेव घालून गार्निश करा आणि जर सायट्रिकॲसिड घातले नसेल तर लिंबू घ्या. मी लिंबूच सजेस्ट करेल. तर नक्की Try करा.